Viral video: देशभरात कितीही प्रगती झाली तरी महिलांच्या सुरक्षेबाबत मात्र अद्याप पूर्णपणे प्रश्न सुटलेले नाहीत. दररोज कुठल्याना कुठल्या वृत्तपत्रांमध्ये, वृत्तवाहिन्यांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाऱ्याच्या बातम्या समोर येतात. याच पार्श्वभूमीवर एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक तरुण चालत्या ट्रेनमध्ये तरुणीची छेड काढत होता.
हमीभाव तेव्हाच मिळणार,जेव्हा शेतकरी ई-पीक पाहणी करणार.New Pik Rates 2025
काही लोकांची प्रवृत्तीच विकृत असते. त्यामुळेच मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर येतात. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड आणि नको असलेले स्पर्श ही नित्याचीच आणि प्रत्येक ठिकाणचीच गोष्ट… पण, या भ्याड पुरुषांची इतकी मजल जातेच कशी? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरताना दिसतोय.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
देश कितीही पुढे गेला तरी विकृत कृत्य करणारी लोक काही केल्या सुधारत नाही. महिलांना लोकल ट्रेनमधील गर्दीत, कधी ऑफिसमध्ये तर कधी आपण राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये अगदी कुठेही छेडछाड करणारी टवाळखोर मिळतात.सध्या रेल्वेस्थानक, मेट्रो, बस अशा सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणाऱ्या विकृत लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशा विकृत मानसिकतेचे लोक आजूबाजूचं भान न राखता, आपली मनमानी करतात. तसेच, हे आंबटशौकीन सार्वजनिक ठिकाणीही अश्लील कृत्य करताना मागे-पुढे पाहत नाहीत. सध्या अशीच एक घटना ट्रेनमध्ये घडली आहे
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, समोर बसलेल्या महिलेला पाहून हा व्यक्ती अश्लिल इशारे करत आहे. ती महिला वारंवार त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती मात्र तरीही तो वारंवार महिलेची छेड काढत आहे. एवढंच नाही तर त्यानंतर तो अक्षरश: महिलेचा व्हिडीओ काढू लागला. त्याच्या चेहऱ्यावर यावेळी अजिबात कोणती भीती दिसत नाहीये, त्यामुळे महिलांच्या सुरक्षेविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
https://www.instagram.com/reel/DOQLj4Mks9W/?igsh=Ymhpbm5zOXppeHVk