मरण आधीच ठरलेलं असतं” वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी हरणाने उडी मारली पण…; अवघ्या १० सेकंदातच संपला खेळ, VIDEO व्हायरलViral video

Viral video: लोकांना कायमच वन्य जीवनाविषयी कुतुहल असतं. प्राण्यांना पहायला आणि त्यांच्याविषयी जाणून घ्यायला अनेकजण तयार असतात. वन्य जीवनाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी बरेचजण जंगल सफारीसाठीही जातात. प्राण्यांचे बरेच फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते.

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, महिला आणि वृद्धांना एसटीच्या तिकीटासाठी नवीन नियम लागू…MSRTC ST Buses News

सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. हरिण आणि वाघाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जंगलाचा राजा वाघ, ज्याला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो हे लहानपणासून आपण एकत आलो आहोत. वाघाच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की मग पु्न्हा सुटका नाही. त्यामुळे वाघच्या नादाला कुणी लागत नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वाघाने एका हरणाची शिकार केवळ १० सेकंदात केली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक हरणाचा कळप जंगलातून जात असतो.

जन्माचा दाखला घरबसल्या काढण्याची प्रक्रिया | Birth Certificate Online Apply

याच वेळी एक वाघ झाडाझुडपात लपून बसलेला तुम्ही पाहायला. संधी मिळताच वाघ हरणाच्या कळपावर हल्ला करतो. सगळी हरणे जीव वाचवण्यासाठी पळू लागतात. यामध्ये मात्र वाघ एका हरणाच्या मानेवर हल्ला करत त्याला खाली पडतो आणि त्याला ओढत घेऊन बाजूला जातो. हरणाला आपला जीव वाचवण्याची संधी देखील मिळत नाही. हा व्हिडीओ पाहून “मरण आधीच ठरलेलं असतं” अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

पाहा व्हिडीओ