भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत 1194 पदांची मेगा भरती !

SBI Recruitment 2025:नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या व भरतीची तयारी करत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे कारण की भारतीय स्टेट बँक ऑइंडिया मार्फत विविध पदाकरिता भरती जाहिरात प्रकाशित केली गेली असून इच्छुकांनी पात्र उमेदवारांच्याकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे तरी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचून आपला ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर करायचा आहे.

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया भरती संबंधी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेली बातमी सविस्तर वाचून जाणून घ्या

भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११९४ जागा भरण्यासाठी जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

समवर्ती लेखापरीक्षक पदांच्या ११९४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

भरती जाहिरात पाण्यासाठी येथे क्लिक करा

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा