SBI Bank Personal Loan Apply : तुम्ही ही जर स्टेट बँक ऑफ इंडिया मधून personal loan घेयचा विचार करत असाल तर तुम्हाला 3 लाख रुपये वैयक्तिक कर्जासाठी किती EMI द्यावा लागेल जाणून घ्या सविस्तर…
HDFC बँकेकडून ५ लाख रुपये वैयक्तिक कर्ज, असा करा अर्ज
SBI आपल्या ग्राहकांना आकर्षक व्याजदरासह वैयक्तिक कर्ज देत आहे. SBI त्यांच्या संरक्षण दलाच्या ग्राहकांना 11.15% ते 12.65% पर्यंत व्याजदरासह वैयक्तिक कर्ज सुविधा देत आहे. तर सरकारी नोकरी करणाऱ्यांना 11.30% ते 13.80% व्याजदराने वैयक्तिक कर्ज मिळत आहे.
बँक ऑफ बडोदा मधून मिळवा 2 मिनिटात 5 लाख/- रुपये कर्ज
ज्यांचे SBI बँकेत पगार खाते आहे त्यांना 11.65% व्याज दराऐवजी 11.15% व्याजदराने वैयक्तिक कर्ज घेण्याची परवानगी आहे. तुम्हाला कोणत्या व्याजदराने कर्ज दिले जाईल हे तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही अवलंबून असते. तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल तर व्याजदर जास्त असेल. जर तुमचा क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला स्वस्त व्याजदराने वैयक्तिक कर्ज मिळेल.
10वी पासवर एसटी महामंडळात कोणती ही परीक्षा न देता अर्ज करा अन् सरकारी नोकरी! MSRTC Bharti 2025
SBI बँक देत आहे 8 लाखांचे वैयक्तिक कर्ज, 4 स्टेप मध्ये पैसे खात्यात जमा
जर तुम्ही सध्या SBI कडून 3 वर्षांसाठी 3 लाख रुपये वैयक्तिक कर्ज घेत असाल, तर तुमचा मासिक EMI किती असेल? पुढे जाणुन घ्या
तुम्ही 11.15% व्याजदराने पुढील 3 वर्षांसाठी 3 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतल्यास, तुम्हाला मासिक EMI म्हणून 9843 रुपये द्यावे लागतील. तर 3 लाख रुपयांच्या कर्जावरील व्याजाची रक्कम 54,346 रुपये असेल.
अश्या प्रकारे तुम्हाला जर SBI बँकेकडून कर्ज घेयचे असेल तर तुम्हाला किती मंथली EMI लागेल हे तुम्ही सहज काढू शकता.
HSRP’ नंबर प्लेटच्या महागड्या दराबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय.HSRP Number Plate High Court Decision