ठाणे महानगरपालिकेत विविध पदाची भरती!

ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

एकूण जागा 33

पदाची नावे:विभागप्रमुख, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, सिस्टर इन्चार्ज, स्टाफ नर्स पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

भरती जाहिरात पाण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा