पंजाब आणि सिंध बँकेमध्ये 158 पदांची मोठी भरती ऑनलाइन अर्ज सुरू Punjab and Sindh Bank Recruitment 2025

Punjab and Sindh Bank Recruitment 2025:नमस्कार मित्रांनो बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुण आणि तरुणीसठी एक आनंदाची बातमी आहे कारण की पंजाब अँड सिंध बँकेमार्फत विविध पदाकरिता भरती जाहिरात प्रकाशित केली गेली असून इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे तरी उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर करावा.

पंजाब आणि सिंध बँकेत 158 शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 मार्च 2025 आहे.

पंजाब अँड सिंध बँक भरती जाहिरात चा सविस्तर आढावा खालील प्रमाणे पहा !

पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस)

एकूण जागा: 158

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा: 1 मार्च 2025 रोजी 20 ते 28 वर्षे (SC/ST: 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट)

अर्ज शुल्क:

सामान्य/EWS/OBC: ₹200

SC/ST/PWD: ₹100

वेतनमान: नियमित वेतनमानानुसार

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज कसा करावा:

अधिकृत वेबसाइटवरील ऑनलाइन अर्ज फॉर्म भरावा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 मार्च 2025 आहे.

अधिक माहितीसाठी, कृपया अधिकृत जाहिरात आणि वेबसाइट पाहा.

अधिक माहितीसाठी, खालील व्हिडिओ पाहू शकता:

भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे :क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे :क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे:क्लिक करा