मोठी बातमी ऑगस्ट महिन्यात ” हे” 05 दिवस शाळा , महाविद्यालये , सरकारी कार्यालये व बँकांना असणार सुट्टी !Public school Holiday Announcement

Public school Holiday Announcement :माहे ऑगस्ट महिन्यांत तीन दिवस सलग शाळा , महाविद्यालये , सरकारी कार्यालये तसेच बँकांना सुट्टी मिळणार आहे .

ऑगस्ट महिन्यांत 09 ऑगस्ट रोजी रोजी रक्षाबंधन असणार आहे , या दिवशी दुसरा शनिवार असल्याने बँकाना तसेच सरकारी कार्यालयांना सुट्टी असेल , तर 10 ऑगस्ट रोजी रविवार आहे , यामुळे 09 व 10 ऑगस्ट रोजी सुट्टी बँका , सरकारी कार्यालयांना सुट्टी मिळेल

एसटी महामंडळात जम्बो भरती, दहावी पास ते पदवीधरांना नोकरीची संधी MSRTC Recruitment 2025

सलग 03 दिवस सुट्टी : दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन आहे , 16 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी आहे तर 17 ऑगस्ट रोजी रविवार आहे . यामुळे 15 ते 17 ऑगस्ट पर्यंत सलग 03 दिवस शाळा , महाविद्यालये , सरकारी कार्यालये तसेच बँकांना सुट्टी असणार आहे .

27 ऑगस्ट : 27 ऑगस्ट रोजी बुधवारी , गणेश चतुर्थी / विानायक चतुर्थी असल्याने या दिवशी सार्वजनिक सुट्टी असणार आहे .

वरील सलग तीन दिवसांच्या सुट्टीमुळे कर्मचारी , विद्यार्थ्यांना सुट्टीचा आनंद घेता येणार आहे .

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा