PDKV Recruitment 2025 : महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांमध्ये गट-ड संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होत आहे. 7वी, 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. या भरती अंतर्गत प्रयोगशाळा परीचर, माळी, चौकीदार, ग्रंथालय परीचर यांसारख्या विविध पदांची भरती केली जाणार आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.

महत्त्वाच्या सूचना:
अर्ज करताना अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि ओळखपत्र अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख अधिकृत संकेतस्थळावर लवकरच जाहीर केली जाईल.
ही संधी साधून इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू करावी आणि अर्जाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी!
भरती जाहिरात पाण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा