दिवाळीपुर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाचे वृत्त : 20 वर्षे सेवानंतर देखिल मिळणार पुर्ण पेन्शनचा लाभ – सरकारमार्फत महत्वपुर्ण पेन्शन निर्णय !Old Pension Scheme Update

Old Pension Scheme Update:सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापुर्वीच केंद्र सरकार मार्फत महत्वपुर्ण पेन्शन निर्णय घेण्यात आलेला आहे .

केंद्र सरकार मार्फत जारी करण्यात आलेल्या अधिसुचना नुसार दि.01.04.2025 रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांना युपीएस पेन्शन प्रणाली लागु करण्यात आलेली आहे . सदर नविन नियमानुसार ज्यांची सेवा ही 20 वर्षे पुर्ण झाली आहे , अशांना देखिल पुर्ण पेन्शनचा लाभ अनुज्ञेय केला जाणार आहे.

वीस वर्षांपेक्षा अधिक जुन्या वाहनधारकांना मिळाला दिलासा! मोटार वाहन कायद्याच्या नियमात केला बदल,जुन्या वाहनांना मिळाली परवानगी Motor Vehicle New Rule 2025

यापुर्वी सदर सेवा कालावधीची अट ही 25 वर्षे इतकी होती . या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या मागणीस न्याय मिळाला आहे . युनिफाईड पेन्शन योजना ( UPS ) ही पेन्शन प्रणाली स्विकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतर सेवा लाभ मिळणार आहेत .

जसे कि सेवाकाळ दरम्यान कर्मचारी दिव्यांग झाले असल्यास पेन्शनची तरतुद तर मृत्युनंतर त्यांच्या कुटुंबियास कुटुंबनिवृत्तीवेतनाची तरतुद करण्यात आलेली आहे . सदर युनिफाईड पेन्शन प्रणालीचा पर्याय / विकल्प हे दिनांक 30.09.2025 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .

युपीएस पेन्शन प्रणालीमध्ये सेवाकाळाची मर्यादा वाढविल्याने , कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त झाला आहे . यामुळे आता युपीएस पेन्शनचा विकल्प निवडणाऱ्यांची संख्या वाढतील अशी अपेक्षा व्यक्ती करण्यात आली आहे .

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा