New BMC Recruitment 2025:नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या बेरोजगारातून यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण की मुंबई महानगरपालिका मार्फत विविध पदाकरिता भरती जाहिरात प्रकाशित झाली असून इच्छुकांनी पात्र उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे तरी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचून अर्ज लवकरात लवकर करावा.
मुंबई महानगरपालिका भरती जाहिरात सविस्तर आढावा खालील प्रमाणे पहा.
एकूण जागा:23
वैद्यकीय संक्रमण सल्लागार, कनिष्ठ सल्लागार बालरोग रक्तदोष- कर्करोग, अति दक्षता बालरोग तज्ञ (पूर्णवेळ), सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, मानद बालरोग शल्यक्रिया तज्ञ, मानद बीएमटी फिजिशीयन, मानद त्वचारोग तज्ञ, मानद हृदयरोग तज्ञ, श्रवणतज्ञ (अर्थ वेळ), परिचारीका, कनिष्ठ औषध निर्माता, स्वागतकक्ष कर्मचारी, डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ०१ एप्रिल २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महानगरपालिका- CTC, PHO आणि BMT केंद्र, बोरिवली (पूर्व), मुंबई 400066.
भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा