मुंबई विद्यापीठात विविध पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध? सविस्तर माहिती पहा Mumbai University Recruitment 2025

Mumbai University Recruitment 2025:नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मुंबई विद्यापीठात नोकरीची चांगली संधी चालून आली आहे तरी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचून व अधिक माहिती पाहून अर्ज करायचा आहे.

मुंबई विद्यापीठ, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विद्यापीठ भरती जाहिरात सविस्तर आढावा खालील प्रमाणे

एकूण जागा: 94

पदाचे नाव :
वित्त आणि लेखा सहाय्यक,

निम्न श्रेणीतील स्टेनोग्राफर,

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य),

कनिष्ठ अभियंता (विद्युत),

कायदा सहाय्यक,

प्रयोगशाळा सहाय्यक,

ग्रंथालय सहाय्यक,

इलेक्ट्रिशियन,

सुतार,

प्लंबर,

गवंडी,

चालक,

मल्टी टास्क ऑपरेटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

भारती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथ क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळावर पाहण्यासाठी येथे क्लिक करा