Mumbai Police Railway Department Recruitment:मुंबई पोलीस लोहमार्गात विभागात विविध पदांची भरती!

Mumbai Police Railway Department Recruitment:मुंबई पोलीस लोहमार्गात विभागात विविध पदांची भरती!Mumbai Police Railway Department Recruitment: पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई कार्यालय पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई आस्थापनेवरील विधी अधिकारी गट-ब व विधी अधिकारी यांची खालील पदे कंत्राटी पध्दतीने भरणेकरिता विहिती नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

अ.क्र

पदनाम

01 विधी अधिकारी गट व:01

02 विधी अधिकारी05

पदसंख्या

नियुक्तीचे ठिकाण:पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई

१) वर दर्शविलेल्या पदसंख्येत बदल होण्याची शक्यता असु शकते त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार है सक्षम प्राधिकाऱ्यास राहतील.

महाराष्ट्र शासन गृहविभाग के एपीओ 3106/प्र.क्र. 227/ पोल 3 दिनांक 21/08/2000 व शासन गृह विभाग क्रमांक एसपीपी 2005/प्र.क्र./247/पोल 10 दिनांक 15/09/2006 अन्वये पोलीसांकडून दाखल होणारे खटले विधीवत दाखल व्हाये त्यासावी त्यांना योग्यते वैधानिक सहाय्यक मिळाले व गुन्हेगारांना शासन होवून कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम व्हावी तसेच पोलीस प्रशिक्षण संस्थांमध्ये पोलीसांना कायदेविषयक प्रशिक्षण देणे सुलभ व्हावे म्हणून पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई वाले बास्थापनेवर विधी विषय अधिकारी यांची पदे निर्माण करण्यात आलेली Mumbai Railway Police Recruitment 2025..

तरी पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई आस्वापेनवरील विधी अधिकारी गट-ब व विधी अधिकारी यांची कंत्राटी पदे भरावयाची असल्याने खालील अटी व शर्ती पुर्ण करणाऱ्या उमेदवारांनी सदर पदाकरीता जाहीरातीत दिलेल्या नमुना फॉर्म मध्ये विनंती अर्ज दिनांक 07/04/2025 रोजी पर्यंत पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई कार्यालयाचे वरील नमुद पात्यावर पोहोचेल असे पाठवावे. तदनंतर प्राप्त झालेल्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही यांची नोंद द्यावी

> करारातील मासिक देय रक्कम (वेतन)

पदनाम

01 विधी अधिकारी गट-ब

मानधन दूरध्वनी व प्रवासाचे:रु. 25.000-3.000

02 विधी अधिकारी :रु. 20,000+ 3.000

> शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा व अनुभव विधी अधिकारी गट-ब व विधी अधिकारी 1) शैक्षणिक अर्हता

उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कायद्याचा पदवीधर असावा व सनदधारक असावा उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक Mumbai Police Recruitment

) वयोमर्यादा: 2 विध अधिकारी गट व व विधी अधिकारी या पदासाठी उमेदवाराचे वय दिनांक 07/04/2025 रोजी वर्षविक्षा जास्त नसाथै,

3) अनुभव विधी अधिकारी, गट ब व विधी अधिकारी या दोन्ही पदांसाठी वकिली व्यवसायाचा किमान 05 वर्षांचा अनुभव आवश्यक राहील.

उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासकीय अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती. तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञान असले ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पालु शकेल.

केले जी व्यक्ती शासकीय सेवेत असताना प्रत्यक्षपणे विधीविषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तीस गुन्हेगारी प्रशासकीय व सेवाविषयक कायद्यांविषयक सखोल ज्ञान असेल त्याचप्रमाणे मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्थापित समकालीन कायद्याने ज्ञान असेल अशा व्यक्तीची शासकीय सेवा ही केवळ अनुभवासाठी ग्राह्य धरण्यात येईल.

सदर व्यक्तीस नियुक्ती बाबतच्या अन्य अटी लागू राहतील, शासकीय सेवेत कार्यरत्त व्यक्ति निवडीस अपात्र असेल.

• विधी अधिकारी गट व व विधी अधिकारी पदाची कर्तव्ये व जाबाबदाऱ्या

१) कार्यालयाकडे प्राप्त होणान्या सर्व प्रकारच्या कायदेविषयक बाधीबाबत न्यायालयीन प्रकरणी सल्ला देणे व न्यायालयीन प्रकरणे हाताळणे

2) सेवाविषयक प्रशासकिय बाबी विभागीय चौकशी तथा समकालीन कायद्याची प्रस्थापित स्थिती याबाबत सर्व प्रकरणी सल्ला देणे व ती प्रकरणे हाताळणे

३) प्रलंबीत न्यायालयीन प्रकरणे तत्परतेने निकाली काढण्यासाठी सरकारी वकीलाकडे पाठपुरावा करणे जेथे शासन प्रतिवादी आहे अशा प्रकरणी सादर करावयाची प्रतिज्ञाप्रत संबंधित अधिकाऱ्यांच्या मदतीने तयार करणे

4) शपथपत्रांचा मसुदा तयार करणे व त्यास समक्ष प्राधिकाऱ्यांची मान्यता घेवुन न्यायालयांत विहीत मुदतीत सादर होईल हे पाहणे

5) जेथे शासनाच्या विरोधात न्यायालयाने निकाल दिलेला आहे अशा प्रकरणांमध्ये न्यायालयाध्या निर्णयाचा अभ्यास करुन त्या अनुषंगाने अपील दाखल करण्याच्या संदर्भात उचित कार्यवाही करणे,

6) अपिल करणे योग्य असल्यास व तत्सा निर्णय झालास अपिलावा मसुदा तयार करुन तो संब सरकारी वकिलाकडे पाठविणे व अपिलाचा अतिम निर्णय लतोपर्यंत पाठपुरावा करणे

7) विधीविषयक कामकाजाबाबत वेळोवेळी नेमून दिलेले कार्य विहित मुदतीत पार पाडणे

8) पोलीस स्टेशन मध्ये प्रथम खबरी अहवाल दाखल करण्यास योग्य ती मदत करणे.

अटि व शर्ती

1) मा. सर्वोच्च न्यायालाय नवी दिल्ली येथे दाखल असलेल्या विशेष हक्क याचिव 3/6 1900819000 महाराष्ट्र शासन व इतर विरुध्द अनिता आणि इतर व विशेष हक्क याचिक 20182/12 श्री नारायण तुकाराम पंत जोशी आणि इतर विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर यामधील अंतिम निर्णयाच्या अचित राहुन विधी अधिकारी गट ब व विधी अधिकारी यांची कंत्राटी पध्दतीने नियुक्ती राहील.

2) सदर पदांची नेमणुक ही पुर्णतः कंत्राटी फदतीने असेल उमेदवाराला शासकिय कर्मचारी। अधिकारी म्हणून गणले जाणार नाही

3) उमेदवाराची निवड लेखी परिक्षा तसेच मुलाखतीद्वारे करण्यात येईल लेखी परिक्षा 50 गुणांची व तोंडी परिक्षा 25 गुणांची असेल नियुक्ती देणेसाठी कमीत कमी 60% गुण असणे आवश्यक राहील तसेच त्याबाबत आपणास लेखी भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात येईल,

4) उमेदवाराला मुलाखतीसाती कोणताही प्रवास खर्च देण्यात येणार नाही.

६) सदर नेमणुका या करार पध्दतीने प्रथमतः 11 महिन्यांसाठी करण्यात येतील. 11 महिन्यांनंतर आवश्यक असल्यास करारनाम्याची मुदत वेळोवेळी जास्तीत जास्त 02 वेळा 11 महिन्यांकरिता वाढविता येईल मुदतवाढीसाठी 03 वेळा नियुक्ती दिल्यांनतरही अशा उमेदवाराची पुनश्च नियुक्ती करणे आवश्यक आहे. सक्षम प्राधिका-यांचे मत झाल्यास त्या उमेदवारास पुनश्च निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागेल

6) निवड केलेला उमेदवार 11 महिन्यांच्या कराराच्या कालावधीत वकिली व्यवसायांशी संबंधित कोणत्याही प्रकारचे खाजगी काम व्यवस्चय नियुक्ती प्रधिकाऱ्यांच्या लेखी परवानगी शिवाय करून शकरणार नाही.

जर नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी सदरबाबतबी परवानगी नाकारली असेल आणि परवानगी नाकारल्यावरही उमेदवाराने खाजगी व्यवसाय सुरु ठेवला असेल तर तसे करण्याने शासनाच्या कामात व्यत्यय किंवा आर्थिक नुकसान होत असेल, तर अशा उमेदवारांची नियुक्ती रह करण्यात येईल. व नियमानुसार त्यांचे विरुध्द कारवाई करण्यात येईल.

7) निमुक्त केलेल्या उमेदवारास या कार्यालयामार्फत देण्यात येणारा करारनामा (Agreement) भरणे अनिवार्य राहील, करार पायतीने नेमणुक करण्यात येणान्या अधिकारी कर्मचारी यांना एकत्रीत वेतन आणि अनुज्ञेय दुरध्वनी व प्रवास खर्च व प्रवास खर्चा व्यतिरीक्त (उपरिनिर्दिष्ट मार्यादेपेक्षा) इतर कोणतेही मत्ते अनुज्ञेय होणार नाही,

३) उमेदवारांनी सोबत दिलेल्या विहीत नमुन्यातील अर्ज लिफाफ्यात भरुन लिफाफ्यावर उजव्या बाजुला ठळक अक्षरात विधी अधिकारी गट व आणि विधी अधिकारी या पदासाठी अर्ज असे स्पष्ट नमुद करुन दिनांक 07/04/2025 पर्यंत पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई चौथा मजला, एरिया मैनेजर बिल्डींग मध्य रेल्वे गुड्स यार्ड पी. डी. मेलो मार्ग, वाडीबंदर मुंबई या फात्यावर पोहोचेल यांची दक्षता प्यावी. दिनांक 07/04/2025 नंतर या कार्यालयास प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणान नाही. अर्जासोबत पत्रव्यवहाराकरीता उमेदवाराचा पत्ता तसेच ईमेल आयडी व मोबाईल नंबर असलेले दोन लिफाफे जोडावेत

9) उमेदवाराने पर विहीत केलेल्या शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा व अनुमय व अटी अर्ज करतेवेळी पुर्ण केलेला असणे आवश्यक आहे.

10) अर्जासोबत 2.5cm X 2.5 cm आकाराचे सध्याचे काढलेले दोन रंगीत फोटो जोडापेत.

भरती जाहिरात पाण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा