MPSC Group A Recruitment 2025:नमस्कार मित्रांनो ! नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण की महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत सध्या विविध पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे अशीच पुन्हा एक भरती जाहिरात लोकसेवा आयोग द्वारे गट A पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध केली गेली असून इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत तरी उमेदवार यांनी भरती जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी व नंतर ऑनलाईन अर्ज करावा.
भरती जाहिरात सविस्तर आढावा खालील प्रमाणे पहा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकूण जागा:197
सहयोगी प्राध्यापक आणि डीन (गट-अ) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
भरती जाहिरात येथे क्लिक करून पहा
भरती जाहिरात येथे क्लिक करून पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा