वीस वर्षांपेक्षा अधिक जुन्या वाहनधारकांना मिळाला दिलासा! मोटार वाहन कायद्याच्या नियमात केला बदल,जुन्या वाहनांना मिळाली परवानगी Motor Vehicle New Rule 2025

Motor Vehicle New Rule 2025:केंद्र सरकारने मोटार वाहन करत कायद्याच्या नियमांत बदल करत २० वर्षापेक्षा जुन्या वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे. हे करत असताना प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी दुप्पट शुल्क निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे जुने वाहन नोंदणीला दुप्पट पैसे मोजावे लागतील. मात्र, जुन्या वाहनांना परवानगी मिळाल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत ४० लाखांपेक्षा जास्त वाहनांची नोंद आहे. अनेक वाहनधारक

१५ वर्षांनंतरची वाहने मोठ्या प्रमाणात वापरतात. त्यापैकी काही वाहनांचा पर्यावरण शुल्क भरून पुननोंदणी केली जाते. त्यामध्ये दुचाकीसाठी साधारण साडेचार हजार रुपये खर्च येतो. पण, अनेक नागरिक २० वर्षांनंतरही वाहने वापरतात.

त्याची नोंदणी करत नाहीत. आता केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने २० वर्षापुढील वाहनांच्या नोंदणीसाठी नवे शुल्क निश्चित केले आहे. हे नवे नियम केंद्रीय 잉 मोटार वाहन (तृतीय सुधारणा) नियम, २०२५ या नावाने ओळखले जातील. या वाहनांना नियमित शुल्कापेक्षा जीएसटी वेगळा आकारला जाणार आहे.

यापूर्वीच्या मोटार वाहन नियमानुसार केवळ पंधरा वर्षाच्या वाहनांसाठी वाहतुक परवाना काढताना पुनर्नोदणीसाठी साडेचार ते पाच हजार रूपये खर्च येत होता, तो आता वाचेल.

₹२,०००

₹१२०००

नोंदणी न केल्यास महिन्याला दंड

एखादे वाहन घेतल्यानंतर ते १५ वर्षांपर्यंत त्यांची नोंदणी वैध असते. त्यानंतर त्या वाहनांचा पर्यावरण कर भरून पुनर्नोदणी करावी लागते. त्याची नोंदणी न केल्यास दुचाकीला महिन्याला ३००, तर चारचाकी वाहनाला महिन्याला ५०० रुपये दंड आकारला जातो. पण, शहरात १५ वर्षांनंतरची अनेक वाहने नव्याने नोंदणी न करता चालविली जात आहेत. त्याच्याकडे आरटीओकडून दुर्लक्ष केले जात आहे.

महिलांसाठी 3 लाख रुपये कर्ज सुविधा,पहा संपूर्ण माहिती.Women’s Loan Scheme

….असे असतील नवीन दर

प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे

₹५,०००

₹१०,०००

जुने वाहन वापरण्यास परवानगी दिली तरी वाढीव नोंदणी शुल्क कमी करण्यात यावे. अनेक शहरात नागरिक जुनी वाहने वापरतात. नव्या नियमामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.बापू भावे,खजिनदार, रिक्षा फेडरेशन

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा