Minimum Bank Balance :क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकने आपल्या बचत खात्यातील मिनिमम बॅलन्स अर्थात किमान शिल्लक रक्कम वाढवून पन्नास हजार रुपये केली आहे. १ ऑगस्टपासून उघडण्यात येणाऱ्या नवीन बचत खात्यांसाठी
हा नवा नियम लागू असणार आहे.
५० हजार मिनिमम बॅलन्सची अट केवळ महानगरे आणि शहरी खातेदारांसाठी आहे. ही रक्कम आतापर्यंत १० हजार रुपये होती.
LACICI बँक
त्याचबरोबर निमशहरी आणि ग्रामीण भागांतील खात्यांच्या मिनिमम बॅलन्समध्येही अशीच भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. निमशहरी भागांतील खातेदारांसाठी मिनिमम बॅलन्स ५ हजार
रुपयांवरून २५ हजार रुपये ग्रामीण भागांतील खातेदारांसाठी अडीच हजार रुपयांवरून १० हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आहे. आला
बचत खात्यांसाठी मिनिमम बॅलन्सची रक्कम एवढी भरमसाट वाढवून आयसीआयसीआय बँकेने खासगी क्षेत्रातील बँकांसाठी नवा पायंडाच पाडला आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा