महाराष्ट्र वनविभाग’ मध्ये रिक्त पदासाठी जाहिरात प्रसिद्ध | आजचं अर्ज दाखल करा Maharashtra Forest Recruitment 2025

Maharashtra Forest Recruitment 2025:नोकरी शोधताय? सिरोंचा वन विभाग, जिल्हा गडचिरोली येथे वन्य प्राण्यांच्या आरोग्य व निगा राखण्यासाठी अत्यावश्यक अशा “पशुवैद्यकीय डॉक्टर” या पदाची भरती करण्यात येत आहे.

या पदासाठी केवळ एकच जागा उपलब्ध असून अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांकडून खालील तपशीलानुसार अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदविवरणः पदाचे नावः पशुवैद्यकीय डॉक्टर एकूण पदसंख्याः ०१ नोकरीचे ठिकाणः सिरोंचा, जिल्हा गडचिरोली

शैक्षणिक पात्रताः उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी. व्ही.एससी. व ए.एच. किंवा एम.व्ही.एससी. पदवी प्राप्त केलेली असावी.

अर्ज करण्याची पद्धतः उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे सादर करावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ताः वनसंरक्षक कार्यालय, सिरोंचा वन विभाग, असरअल्ली रोड, सिरोंचा – ४४२५०४, जिल्हा गडचिरोली

ई-मेल पत्तेः dycfsrc@gmail.com dycfsironcha@mahaforest.gov.in

महत्त्वाच्या तारखाः अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीखः २१ मे २०२५ with Facebook le अर्ज करण्याची अंतिम मुदतः ५ जून २०२५

गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदली धोरणात सुधारणा बाबत; शासन निर्णय निर्गमित | Regarding amendment in intra-district transfer policy of Group C and D cadre employees; Government decision issued