Mahapareshan Beed Bharti 2025 Details महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, बीड अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदांच्या 54 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती 10वी उत्तीर्ण आणि आयटीआय (इलेक्ट्रिशियन) असलेल्या उमेदवारांसाठी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना खालील माहिती लक्षपूर्वक वाचून अर्ज करणे आवश्यक आहे.
Mahapareshan Beed Bharti 2025 Details:
- पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
- रिक्त पदे: 54
- नोकरी ठिकाण: बीड
- आस्थापना नोंदणी क्रमांक: E11162703222
शैक्षणिक पात्रता:
- 10वी उत्तीर्ण
- आयटीआय (ITI) इलेक्ट्रिशियन मध्ये एनसीव्हीटी प्रमाणपत्र असावे.
वयोमर्यादा:
- १८ ते ३० वय वर्षे (मागासवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथिलक्षम).
अर्ज प्रक्रिया:
- ऑनलाईन अर्ज:
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाईल. उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज सादर करावा. - अर्ज सुरू होण्याची तारीख: 17 डिसेंबर 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2024
हार्ड कॉपी सादर करण्याचा पत्ता:
उमेदवारांनी अर्जाची हार्ड कॉपी खालील पत्त्यावर पोचवावी: कार्यकारी अभियंता, अति उच्च दाब (संवसु) विभाग, बीड, १३२ के.व्ही. उपकेंद्र परिसर, ईदगाह नाका, नाळवंडी रोड, बीड..
खुशखबर! 13,735 लिपिक पदांची भरती, जाहिरात वाचून थेट अर्ज करा..,
महत्त्वाची सूचना:
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2024 आहे. यापूर्वी अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे.

MahaTransco Beed Bharti 2025 Job Notification PDF

Important Links For MahaTransco Beed Jobs 2024 | |
📑PDF जाहिरात | https://shorturl.at/AwxdW |
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/fnrEG |
✅ अधिकृत वेबसाईट | www.mahatransco.in |
आपल्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा! दैनिक सरकारी नोकरी सूचना मिळवण्यासाठी csccorners.in ला दररोज भेट द्या आणि अन्य सरकारी नोकऱ्यांसाठी फ्री जॉब अलर्ट्स मराठीत मिळवा.