या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, हफ्ता बंद ! कोण आहेत ? चेक करून घ्याLadki Bahin Yojana Insttalment Update 2025

Ladki Bahin Yojana Insttalment Update 2025:राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटूंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

आता प्रत्येक शेताला मिळणार १२ फुटांचा शेतरस्ता; पाणंद रस्त्यांसाठी येणार ‘ही’ योजना Land Shet Rasta Yojana

सदर योजनेंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील २१ ते ६५ या वर्षे वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटूंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बैंक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (Direct Benefit Transfer) दरमहा रु.१,५००/- इतकी रक्कम देण्यात येते.

सदर योजनेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात मागणी क्र. एन-३, लेखाशिर्ष २२३५ डी७६७ अंतर्गत ३१-सहाय्यक अनुदान (वेतनेतर) या उद्दिष्टाखाली रु.३९६०.०० कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. सदर अर्थसंकल्पीय तरतूदीमधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयान्वये अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर (BEAMS) रु.४१०.३० कोटी (अक्षरी रु. चारशे दहा कोटी तीस लाख फक्त) इतका निधी या विभागास उपलब्ध करुन दिला आहे. सदर उपलब्ध करुन दिलेला निधी पात्र लाभार्थी महिलांना आर्थिक लाभ अदा करण्यासाठी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शाळेला अचानक शुक्रवारी सु्ट्टी जाहीर, सरकारने दिली महत्त्वाची माहिती School Holiday List

शासन निर्णय :-

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील घटकांसाठी मागणी क्र.एन-३, लेखाशिर्ष २२३५ डी७६७ अंतर्गत ३१-सहाय्यक अनुदान (वेतनेतर) या उद्दिष्टाखाली रु.३९६०.०० कोटी इतकी अर्थसंकल्पिय तरतूद करण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना आर्थिक लाभ अदा करण्यासाठी रु.४१०.३० कोटी (अक्षरी

या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत