इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस मध्ये 133 जागांसाठी भरती; 10वी पास उत्तीर्णसाठी मोठी संधी | ITBP Constable GD Bharti 2025

ITBP Constable GD Bharti 2025 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) – खेळाडू संवर्गात भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.

भरतीची संपूर्ण माहिती:

महत्त्वाची माहिती तपशील

भरती संस्था इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP)

पदाचे नाव कॉन्स्टेबल (GD) – खेळाडू संवर्ग

रिक्त पदसंख्या 133

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. – संबंधित क्रीडा पात्रता (सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा)

वयोमर्यादा – 02 एप्रिल 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षे असावे.

– SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे सवलत. – OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे सवलत.

पगारश्रेणी ₹21,700/- ते ₹69,100/- (लेव्हल-3)

परीक्षा फी – General/OBC/EWS: ₹100/- – SC/ST/महिला: शुल्क नाही

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतभर

अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 02 एप्रिल 2025 (रात्री 11:59 पर्यंत)

अधिकृत संकेतस्थळ : recruitment.itbpolice.nic.in

अर्ज करण्याची प्रक्रिया:

अधिकृत संकेतस्थळ recruitment.itbpolice.nic.in ला भेट द्या.

“ITBP Constable GD (Sports Quota) 2025” लिंकवर क्लिक करा.

आपली वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

आवश्यक असल्यास अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करा.

भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट घ्या.

महत्त्वाचे मुद्दे:

ही भरती केवळ खेळाडूंकरिता (Sports Quota) आहे.

अर्जाची अंतिम तारीख 02 एप्रिल 2025 आहे, त्यामुळे वेळेत अर्ज करा.

उमेदवारांनी जाहिरात व अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.

महत्त्वाच्या लिंक:

अधिकृत संकेतस्थळ

 

भरतीची जाहिरात (PDF)

 

ऑनलाईन अर्ज करा

टीप: अधिक माहितीसाठी आणि पात्रतेसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.