इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये 246 पदाची भरती! आँनलाईन अर्ज करा

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 एकूण जागा २४६

पदाचे नाव:ज्युनियर ऑपरेटर, ज्युनियर अटेंडंट, ज्युनियर बिझनेस असिस्टंट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ फेब्रुवारी २०२५  पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

भरती जाहिरात पाण्यासाठी येथे क्लिक करा

 

आँनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा