नोकरीची संधी : भारतीय नौदलात विविध 270 जागांची भरती 2025

Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची संधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे.

भरतीचा संपूर्ण तपशील

अर्ज करण्याची प्रक्रिया

अधिकृत वेबसाइटला भेट द्या – www.joinindiannavy.gov.in

नवीन नोंदणी (Registration) करा.

लॉगिन करून फॉर्म भरा.

सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट काढा.

महत्वाच्या तारखा

घटना तारीख

अर्ज सुरू होण्याची तारीख उपलब्ध लवकरच

अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2025

भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा