Indian Aviation Recruitment 2025:भारतीय हवाई सेवा (Bharatiya Aviation Services) अंतर्गत ग्राउंड स्टाफ पदांच्या तब्बल 7,150 रिक्त जागांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2025 आहे.
या भरती अंतर्गत कस्टमर सेवा एजंट आणि लोडर / हाऊसकिपिंग या दोन पदांसाठी भरती होणार आहे.

अर्ज प्रक्रिया
- इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा: www.bhartiyaaviation.in
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 ऑक्टोबर 2025
- फक्त पात्रताधारक उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील.
📄 महत्त्वाची लिंक
🔗 अधिकृत जाहीरात पाहा – येथे क्लिक करा