GMC Bharti 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे गट ड (वर्ग-4) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 सप्टेंबर 2025, रात्री 11:55 पर्यंत
एकूण रिक्त जागा: 211
पदांची माहिती:
पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 गट ड (वर्ग-4) अंतर्गत विविध पदे 211
एकूण:211
शैक्षणिक पात्रता:
उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा:
किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 38 वर्षे (दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी गणना होईल)
मागासवर्गीय / खेळाडू उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 05 वर्षांची सवलत राहील.
परीक्षा शुल्क:
खुला प्रवर्ग: ₹1000/-
राखीव प्रवर्ग: ₹900/-
नोकरी ठिकाण:
मुंबई
अर्ज करण्याची पद्धत:
अर्ज फक्त ऑनलाईन माध्यमातूनच करावा लागेल.
अपूर्ण व मुदतीनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड लिखित परीक्षा/कौशल्य चाचणी यांच्या आधारे केली जाईल.
परीक्षेची तारीख व सविस्तर वेळापत्रक नंतर प्रसिद्ध केले जाईल.
महत्वाच्या तारखा:
अर्ज सुरू होण्याची तारीख: जाहीर होणे बाकी
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 सप्टेंबर 2025 (रात्री 11:55 पर्यंत)
परीक्षा: नंतर जाहीर होईल
PDF जाहिरात
ऑनलाईन अर्ज
अधिकृत वेबसाईट
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा