चंद्रपूर महावितरण विभागात 210 पदाची भरती! ऑनलाइन अर्ज लगेच करा

Chandrapur Mahavitaran Recruitment:राज्यातील तरुणांसाठी चांगली संधी चालून आली आहे चंद्रपूर महावितरण विभागामध्ये शिकाऊ पदाकरिता भरती जाहिरात प्रकाशित झाली असून इच्छुकांनी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

महावितरण, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण जागा :210

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी (शिकाऊ)

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० मार्च २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

भरती जाहिरात पाण्यासाठी येथे क्लिक करा

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा