मुंबई महानगरपालिकेत 137 पदांची भरती! लगेच अर्ज करा

BMC Recruitment 2025:नमस्कार मित्रांनो मुंबई महानगरपालिकेत विविध पदाकरिता भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून ऑफलाइन ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत तरी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचून आपला अर्ज लवकरात लवकर करायचा आहे.

या भरतीसाठी २८ जानेवारी २०२५ पासून अर्ज करणे सुरू आहे. या प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी २०२५ आहे.

एकूण जागा : 137

पदाचे नाव:सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, भौतिकउपचार तज्ञ ही चार पदे भरली जाणार आहेत.

वयोमर्यादा:

अधिकारी पदासाठी उमेदवाराचे वय २५ वर्षांपेक्षा कमी नसावे व ६२ वर्षांपेक्षा जास्त नसावे

– फिजिओथेरपी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ पेक्षा कमी नसावे आणि ३८ पेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/

• अर्जाची पद्धत ऑफलाइन

नोकरीचे ठिकाण – मुंबई

भरती जाहिरात पाण्यासाठी येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी २०२५

अर्ज पाठवण्याचा पत्ता:प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खाते प्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) यांचे कार्यालय, ७ वा मजला, बांद्रा भाभा रुग्णालय इमारत, वांद्रे पश्चिम, मुंबई ४०००५०.