भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत १११ पदांची भरती! निवड फक्त मुलाखतीद्वारे | Bhiwandi Nizampur Municipal Corporation Recruitment 2025

Bhiwandi Nizampur Municipal Corporation Recruitment 2025:भिवंडी निजामपूर शहर महानागरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग, राष्ट्रीय नागरी आरोगय अभियान (NHM) व “हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” (HBT) अंतर्गत खालील संवर्गातील रिक्त पदे ११ महिने २९ दिवस कालावधीसाठी कंत्राटी स्वरुपात व करार पद्धतीने एकत्रित मानधनावर भरणेकामी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून त्याकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून त्यांचे अर्ज विहित नमुन्यात ६ वा. मजला, वैद्यकीय आरोग्य विभाग, नवीन प्रशासकीय इमारत, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी जुना एस.टी. डेपो, काप आळी, भिवंडी-४२१३०२ येथे दिनांक २५/०३/२०२५ ते ०८/०४/२०२५ रोजी पर्यंत अर्ज सादर करावे.“हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” (HBT) अंतर्गत भरावयाची रिक्त पदे

भिवंडी निजामपूर शहर महानागरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग, राष्ट्रीय नागरी आरोगय अभियान (NHM), राष्ट्रीय नागरी आरोगय अभियान (NHM) व “हिंदु ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” (HBT) अंतर्गत रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात www.bncmc.gov.in या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

1) वयोमर्यादा –

1. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनाकास म्हणजेच राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत पूर्ण वेळ वैद्यकिय अधिकारी City Quality Assurance Coordinator, UCHC करीता CPMU Unit, करीताचे Paediatrician (As Project Coordinator). Nursing Assistant. Dental Assistant, Obstetrician/Gynaecologist, Paediatrician, Anaesthetist, Surgeon,

Public health specialist, Microbiologist MD. Epidemioliogist & Dentist UPHC, करीताचेए.एम. एन. लॅब टेक्निशिअन, औषध निर्माता, स्टाफ नर्स स्त्री व पुरुष व “हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” (HBT) अंतर्गत वैद्यकिय अधिकारी, (MO) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी MPW (Male) (पुरुष) स्टाफ नर्स स्त्री व पुरुष या पदासाठी दि २५/०३/२०२५ रोजी उमेदवाराचे वय जाहिरातीत विहित केलेल्या वायोमार्यादित असणे आवश्यक आहे.

2. मा. आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, मुंबई दि २८ मे २०१९ रोजीच्या पत्रानुसार पदांसाठी राष्ट्रीय अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी (MBBS), व अभियानातील इतर रुग्ण सेवेशी सबंधित पदांसाठी (उदा परिचारिका, अधिपरिचारिका, तंत्रज, समुपदेशक, औषध निर्माता इ.) सेवा प्रवेश आणि सेवा समाप्तीची वयोमर्यादा खालील प्रमाणे राहील.

3. एमबीबीएस, वैद्यकिय अधिकारी यांची वयोमर्यादा 70 वर्ष राहील व BAMS यांची वयोमर्यादा खुला 38 व राखीव 43 याप्रमाणे राहील. वय वर्ष 60 नंतर प्रत्येक वर्षी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कडून शारीरिक दृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झालेनंतरच देण्यात येतील. लेनंतरच पुनर्नियुक्ती आदेश

4. मा सहसंचालक (तांत्रिक), राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई दि 05 जुलै 2022 रोजीच्या पत्रानुसार बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) व परिचारिका या पदासाठी 18 वर्ष पेक्षा कामो वयाचे नाहीत आणि 38 वर्षापेक्षा अधिक वयाचे नाहीत, परंतु राखीव प्रवर्गातील उमेदवाराच्या बाबतोत, उच्च वयोमर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिल करण्यात येईल.

2. अर्ज भरण्याबाबतच्या सूचना

1. सर्व उमेदवारांनी 6 वा वा. मजला, वैद्यकीय आरोग्य विभाग, नवीन प्रशासकीय इमारत, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी जुना एस.टी. डेपो, काप आळी, भिवंडी-421302. येथे दिनांक २५/०३/२०२५ ते ०८/०४/२०२५ रोजी पर्यंत अर्ज भरणे आवश्यक आहे.

2. उमेदवाराने स्वतःचे पूर्ण नाव माद्यामिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणेच अचूकपणे नोंदवावे, अर्जासोबत माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी.

३. माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाण पत्रामध्ये नमूद जन्म तारीखच अर्जात नमूद करावी.

4. जाहिरात प्रसिद्ध केलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवारांचे वय (दिवस, महिने व वर्ष) अचूक

नमूद करावी.

5. अर्जात उमेदवाराचे लिंग या बाबतची माहिती नमूद करावी.

6. अर्ज करीत असणारी अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नावत बदल असल्यास राजपत्र (GAZETTE) अर्जासोबत जोडणे आवशक आहे.

7. अर्जात दिलेली प्रत्येक मुद्याची माहिती अचूक भरावी. एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.

8. अर्जदाराने प्रत्यक्ष भरलेला फॉर्मची प्रत स्वतः या कार्यालयात येऊन जमा करावे.“हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” (HBT) अंतर्गत रिक्त पदांची शैक्षणिक अर्हता/पात्रता

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ०८ एप्रिल २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – 6 वा. मजला, वैद्यकीय आरोग्य विभाग, नवीन प्रशासकीय इमारत, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी जुना एस.टी. डेपो, काप आळी, भिवंडी – 421302.

भरतीच्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळावर येथे क्लिक करा