Ladki Bahin Yojana:महिलावर्गात लोकप्रिय झालेल्या लाडकी बहीण योजनेला आता कात्री लावण्यात येत आहे. कार, आयकर, नमो शेतकरी सन्मान, संजय निराधार योजनांचा लाभघेणाऱ्या बहिणींना बाद करण्यात येत आहे.
आता एकाच कुटुंबात दोधी, तिघी-चौधी, लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे. अशांचाही पत्ता कट होणार आहे. कागदपत्रांची कटाक्षाने पडताळणी करून लाभार्थ्यांच्या संख्येला शासनाकडून कात्री लावण्यात येत आहे.
आता या लाभार्थीच्या नावापुढे ‘एफएससी मल्टिपल इन फॅमिली’ असा शेरा मारून त्यांचा पत्ता कट होणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना
हजार ४२६ महिलांचे अर्ज बाद केल्याचे आले समोर
विविध पद्धतीने पडताळणी
शासनाने लाभार्थ्यांची यादी आयकर विभागाच्या डेटाशी जुळवून पडताळणी केली. जे अर्जदार करदाते आहेत त्यांना योजनेतून वगळण्यात आले. उत्पन्न मर्यादा ओलांडल्याचा निकष लक्षात घेऊन, पारदर्शकता राखण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत आहे.
२८ हजार १०९ नंतर अर्ज
आरटीओमधील ५ हजार ३७०, नमो शेतकरी योजनेंतर्गत लाभ घेत असलेले लाभार्थी २२ हजार ७३९, तर संजय गांधी योजनेचा लाभ घेत असलेले लाभार्थी संख्या सद्यस्थितीत उपलब्ध नसल्याचे महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आले.
सुरू केली. प्रतिमहिना दीड हजार रुपये मिळण्याच्या अपेक्षेने महिलांनी अक्षरशः अर्जाचा पाऊसच पाडला. जाचक अटी शिथिल करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात महिलांना योजनेचा लाभमिळाला. मात्र, या योजनेमुळे शासनाची
एकूण लाभार्थी, किती कोटींचा निधी वाटप
जिल्ह्यात एकूण ४ लाख ७१ हजार २७० महिला लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ४ लाख ५२ हजार ८४४ महिलांना दरमहा १,५०० रुपये मिळत आहेत.
या महिलांचा लाभ झाला बंद
घरी चारचाकी वाहन, आयकर दाते, नम शेतकरी सन्मानाचे लाभार्थी, संजय गांधी निराधार, एका कुटुंबातील लाभार्थी अर्जदारांची संख्या जास्त असल्याने अर्ज बाद करण्यात येत आहेत.
तिजोरी खाली होत असल्याने अर्जाला कात्री लावणे सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात ४ लाख ५२ हजार ८४४ महिलांना दरमहा १,५०० रुपये मिळत आहेत. त्यापैकी १८ हजार ४२६ महिलांचे अर्ज बाद करण्यात आले.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा