MPSC Recruitment 2025:नमस्कार मित्रांनो राज्यातील तरुण आणि तरुणीसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे जे तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत अशा तरुणांसाठी रोजगाराची एक व नोकरीची एक चांगली संधी चालून आली आहे कारण की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 362 पदाकरिता भरती जाहिरात प्रकाशित केली गेली असून इच्छुकांनी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे तरी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज लगेच करावा ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 9 जून 2025.
एकूण जागा:३६२
पदाचे नाव:प्राध्यापक,
सहाय्यक प्राध्यापक
सहायक आयुक्त पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
भरती जाहिरात पाण्यासाठी येथे क्लिक करा
भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ जाण्यासठी येथे क्लिक करा