Provisions for loans to state government employees in the year 2024-25:मागणी क्र.ए-१० (अनिवार्य/दत्तमत) लेखाशिर्ष ७६१० राज्य कर्मचारी इत्यादींना कर्ज” सन २०२४-२५ मधील तरतूदीचे पुनर्विनियोजन महाराष्ट्र राज्य सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक पुर्नाव-२०२५/प्र.क्र.३५/२०२५/अर्थसं मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,मंत्रालय, मुंबई- ४०००३२,तारीख: २५ मार्च, २०२५
सामान्य प्रशासन विभागाच्या नियंत्रणाखाली मागणी क्रमांक ए-१० ७६१० शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्ज” या प्रधान लेखाशिर्षाखाली सन २०२४-२५ मधील अनिवार्य तरतूदी मधून पुनर्विनियोजन करण्यास मान्यता देण्याचे प्रस्तावित आहे.
सन २०२४-२५ अंतर्गत प्रधान लेखाशिर्ष ७६१० शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे” (अनिवार्य/दत्तमत) मधील २०१, घरबांधणी अग्रीमे, (००) (००) (०१) भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांकरिता घरबांधणी अग्रीमे (अनिवार्य) (७६१० १३६१) ५५ कर्ज व आगाऊ रकमा मधील बचत एकूण रु.१,२२,००,०००/- (अक्षरी रूपये एक कोटी बावीस लाख फक्त सोबत जोडलेल्या विवरणपत्र १ मध्ये दर्शविल्यानुसार (००) (००) (०२) अन्य अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता घरबांधणी अग्रीमे (अनिवार्य) (७६१० १३७९)- ५५ कर्जे व आगाऊ रकमा या योजनेसाठी सोबत जोडलेल्या विवरणपत्र २ मध्ये दर्शविल्यानुसार पुनर्विनियोजनाने उपलब्ध करून देण्यासाठी शासन मान्यता देण्यात येत आहे.
हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.२३९/व्यय-४, दि.१७.०३.२०२५ नुसार दिनांक १९.०३.२०२५ च्या मान्यतेअन्वये तसेच मा. अपर मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग यांच्या मान्यतेचे निर्गमित करण्यात येत आहे.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा साकेतांक क्र. २०२५०३२५१७०४११६६०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,सहपत्र-वरील प्रमाणे
प्रति,PRADNYA PRAMOD MULE द्वारे डिजिटल स्वाक्षरी दिनांक: 2025.03.25 17:06:11 +05’30′(प्रज्ञा मुळे)अवर सचिव, महाराष्ट्र शासन
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
१. अपर मुख्य सचिव व मु.रा.अ., सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१. मुंबई.
३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर,
४. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
५. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
६. सह सचिव/उप सचिव, व्यय-४, अर्थ-२ व अर्थ-१४, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
७. उप सचिव (अर्थसंकल्प), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
८. सह सचिव/अवर सचिव/ कक्ष अधिकारी (भाप्रसे-१), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
९. निवड नस्ती, कार्यासन – अर्थसं.