MPSC Recruitment 2025:महाराष्ट्र लोकसेवा यांच्यामार्फत राज्य सरकारच्या विविध आस्थापनेवरील विविध राजपत्रित अधिकारी पदांच्या एकूण ४७७ जागा भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२४ मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकूण जागा : 477
पदाचे नाव :
उप जिल्हाधिकारी (गट-अ) पदांच्या ७ जागा,
पोलीस उपाधीक्षक/ सहाय्यक पोलीस आयुक्त (निशस्त्र) पदांच्या २० जागा,
सहाय्यक राज्य कर आयुक्त (गट-अ) पदांच्या ११६ जागा, गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी) पदांच्या ५२ जागा,
सहाय्यक संचालक (वित्त व लेखा सेवा) पदांच्या ४३ जागा, सहाय्यक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) पदांच्या ३ जागा,
उद्योग उप संचालक (तांत्रिक) पदांच्या ७ जागा, सहाय्यक कामगार आयुक्त पदांच्या २ जागा,
सहाय्यक आयुक्त (कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता) पदाची १ जागा,
मुख्याधिकारी/ सहाय्यक आयुक्त पदांच्या २६ जागा, मंत्रालयीन कक्ष अधिकारी पदांच्या १९ जागा,
सहाय्यक गट विकास अधिकारी २५ जागा,
सहाय्यक आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क) पदांची १ जागा,
उपाधीक्षक (राज्य उत्पादन शुल्क) पदांच्या ५ जागा,
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता- मार्गदर्शन अधिकारी पदांच्या ७ जागा,
सरकारी कामगार अधिकारी पदांच्या ४ जागा, सहाय्यक प्रकल्प/ सांख्यिकी/ प्रशासकीय/ संशोधन अधिकारी/ गृहप्रमुख/ प्रबंधक पदांच्या ४ जागा,
उद्योग अधिकारी (तांत्रिक) पदांच्या ७ जागा, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण- आदिवासी विकास आयुक्तालय) पदांच्या ५२
जागा आणि निरीक्षण अधिकारी (पुरवठा) पदांच्या ७६ जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा