नमस्कार मित्रांनो बेरोजगार तरुणांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे कारण की रेणुका माता मल्टीस्टेट मार्फत विविध पदाकरिता भरती जाहिरात प्रकाशित केली गेली असून इच्छुकांनी पात्र उमेदवारांच्या कडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 18 मार्च 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकूण जागा: 140
पदाचे नाव:
शाखा व्यवस्थापक,
सहाय्यक शाखा व्यवस्थापक,
पासिंग ऑफिसर,
कॅशिअर, क्लार्क,
मार्केटिंग क्लार्क,
ड्रायव्हर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करता येतील.
ई-मेल पत्ता –
भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा