Bombay High Court Nagpur Bharti 2025 : ७ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शिपाई पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा, कारण अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ मार्च २०२५ आहे.

अर्ज प्रक्रिया:
१. अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२. अर्जाचा फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
३. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा.
४. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट घ्या.
महत्वाच्या टीपा:
अर्ज सादर करताना सर्व माहिती अचूक भरा.
पात्रता निकष व संपूर्ण सूचना काळजीपूर्वक वाचा.
अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
ही भरती ७ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी सेवेत सहभागी होण्याची अनोखी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ही संधी न गमावता त्वरित अर्ज करावा!
भरती जाहिरात पाण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा