कृषी वैज्ञानिक मंडळ मार्फत 582 पदांची भरती! ऑनलाइन अर्ज येथे करा

Agricultural Scientists Board Recruitment 2025:नमस्कार मित्रांनो कृषी क्षेत्रात नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे कृषी व गणित मंडळ मार्फत विविध पदांची मोठी भरती जाहिरात प्रकाशित झाली असून इच्छुकांनी पात्र उमेदवार कडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे तरी आपला ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर करायचा आहे.

कृषी वैज्ञानिक भरती मंडळ (ASRB) यांच्यामार्फत भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या आस्थापनेवरील एकूण ५८२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण जागा :५८२

पदाचे नाव :

कृषी संशोधन सेवा,

विषय तज्ञ,

वरिष्ठ तांत्रिक अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ मे २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिकृत संकेतस्थळ जाण्यासाठी येथे क्लिक करा

 

MSRTC जळगाव विभागात 263 पदांसाठी भरती – सुवर्णसंधी तरुणांसाठी!MSRTC ST Bharti 2025