Buldhana Zilla Parishad Recruitment 2025:हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, जिल्हा बुलडाणा अंतर्गत १) वैद्यकिय अधिकारी (MBBS) २) स्टाफ नर्स ३) बहुउददेशिय आरोग्य सेवक (MPW) ही रिक्त कंत्राटी पदे भरावयाची आहेत, त्यानुसार सदर पदांकरीता इच्छुक उमेदवारांनी अटी व शर्ती बाबत जिल्हा परीषद बुलडाणाच्या अधिकृत संकेत स्थळावर (https://zpbuldhana.maharashtra.gov.in/) जाहिरात बघुन दिनांक २५/०२/२०२५ ते ०६/०३/२०२५ रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी १०.०० ते ०६,०० या कालावधीत विहीत नमुन्यामध्ये आवश्यक डिमांड ड्राफट सह अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलडाणा येथे (सुटीचे दिवस वगळून) सादर करावे. दिनांक ०६/०३/२०२५ रोजी सायंकाळी ०६.०० नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
एकूण जागा:30
वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका, बहुउद्देशीय कामगार पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ मार्च २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलडाणा
भरती जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा