युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 2,691 पदाची भरती! ऑनलाइन अर्ज येथे कराUnion Bank Of India Recruitment 2025

Union Bank Of India Recruitment 2025:सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यात जवळपास २,६९१ अप्रेंटिसशिप पदांसाठी ही भरती होत आहे. १९ फेब्रुवारीपासू अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

एकूण जागा :2691

पदाचे नाव : अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता:या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून कोणत्याही विषयात पदवीधर

याशिवाय उमेदवाराने १ एप्रिल २०२१ रोजी किंवा नंतर पदवी प्राप्त केलेली असावी.

वयोमर्यादा:या भरतीसाठी उमेदवाराचे वय १ फेब्रुवारी २०२५ पर्यंत किमान २० ते कमाल २८ असणे आवश्यक आहे.

यात विविध श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली आहे.

ओबीसी उमेदवारांना तीन वर्षांची, एससी, एसटी उमेदवारांना पाच वर्षांची आणि पीडब्ल्यूबीडी उमेदवारांना १० वर्षांची सूट मिळेल.

युनियन बँक अप्रेंटिस पगार, निवड प्रक्रिया

स्टायपेंड : १५,००० रुपये

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, स्थानिक भाषा ज्ञान चाचणी, वेट लिस्ट, वैद्यकीय तपासणी इत्यादी टप्प्यांमधून केली जाईल.

प्रशिक्षण कालावधी : १ वर्ष

परीक्षा शुल्क :

सामान्य/ओबीसी उमेदवारांना अर्ज शुल्क ८०० रुपये.

एससी/एसटी आणि सर्व महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ६०० रुपये

अपंग उमेदवारांना ४०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

अर्ज भरण्याची शेवटी तारीख : ५ मार्च २०२५

अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा