MSRTC Recruitment 2025: नमस्कार मित्रांनो राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे कारण की महाराष्ट्र एसटी महामंडळ मार्फत विविध पदाकरिता 256 पदाची भरती जाहिरात प्रकाशित झालेल्या असून इच्छुकांनी पात्र उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे तरी भरती जाहिरात सविस्तर वाचून मित्रांनी लवकरात लवकर आपला अर्ज करायचा आहे.
या भरती विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ही बातमी तुम्ही सविस्तरपणे वाचून घ्यावी.
अॅप्रेटीस अॅक्ट-१९६१,१९७६, १९८६ नुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जळगांव विभाग येथीलं विभागीय कार्यालयात तसेच विभागीय कार्यशाळेत सन २०२५-२६ या सत्रासाठी तांत्रिक तांत्रिक व्होकेशनल/अभियांत्रिकी-या व्यवसायातील शिकाऊ उमेदवारांची भरती करावयाची आहे. तरी या पत्रासौवत जाहीरात आपणांकडे पाठविण्यात येत असुन आपल्या मार्फत जाहिरातीतील अर्हता धारण करणान्या उमेदवारांना अर्ज सादर करणेबाबत अवगत करण्यात यावे. तसेच सदर उमेदवारांच्या याद्या या कार्यालयांस कळविण्यात याव्यात.
पदाचे नाव एकूण जागा पाण्यासाठी खालील तक्ता पूर्ण वाचा