Post office GDS Recruitment 2025:भारतीय डाक विभाग यांच्या आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण २१,४१३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
डाक सेवक पदांच्या २१४१३ जागा
शाखा पोस्टमास्तर (BPM)/ सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM)/ डाक सेवक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
भरती जाहिरात पाण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा