Bank of Baroda Recruitment:बँक ऑफ बडोदा ने 4000 पदे भरण्यासाठी भरतीची घोषणा केली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच 19 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2025 पर्यंत आहे.
एकूण जागा : 4000
पदाचे नाव : शिकाऊ (apprentice)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 20 ते 28 वर्षे
परीक्षा शुल्क : जनरल/ओबीसी/EWS: 800/- रुपये (SC, ST: 600/- रुपये, PWBD उमेदवारांकरिता 400/- रुपये)
वेतन : 12,000/- ते 15,000/-
नोकरी ठिकाण : ऑल भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 मार्च 2025
भरती जाहिरात पाण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक कर